छायाचित्रांमधून आढावा सरत्या वर्षाचा…

सातारा – 2018 मध्ये मराठा आरक्षणावरुन काढण्यात आलेल्या मोर्चातील दगडफेक अन्‌ जाळपोळ या घटनांनी जिल्हा हादरला. ही प्रकरणे समाजमनातून विसरताहेत तोच आंबेनळी घाटात दापोली विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस कोसळली आणि सुमारे 32 जणांना प्राणाला मुकावे लागले. या घटनेने जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्य हळहळले. मात्र, भुतकाळाला चिटकून न राहता सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये जिल्ह्याला पुन्हा चैतन्य मिळाले.

हिल मॅरेथॉन नंतर अनेकांनी आरोग्यदायी जीवनशैलीसाठी दररोज धावण्याचा संकल्पही 2018 या वर्षात केला आणि तो 2019 मध्येही कायम राहिल असा आशावाद आहे. 2019 या उगवत्या वर्षाचे स्वागत करत असताना 2018 या सरत्या वर्षातील चांगल्या वाईट घडामोडींचा छायाचित्रांमधून घेतला हा आढावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)