छत्तीसगढ : नक्षलवादी हल्ल्यात सहा जवानांसहित एक नागरिक जखमी 

file photo

रायपूर – छत्तीसगढमध्ये आज पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. बिजापूर जिल्ह्यानजीक नक्षलवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला आहे. यामध्ये पाच जवान व एक नागरिकही जखमी झाला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बिजापूर घाटीमध्ये नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान, डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) एक जवान व एक नागरिकही जखमी झाला आहे. जखमींना तातडीने बिजापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)