छत्तीसगड मध्ये रंगणार निवडणुकीचा थरार ; 90 जागांसाठी एकूण 1291 उमेदवार रिंगणात

रायपूर: छत्तीसगड मध्ये निवडणुकीचा थरार रंगणार आहे. एकूण  90 जागांसाठी एकूण 1291 उमेदवार रिंगणात उरणार असून मुख्यता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होणार आहे. 
 
18 नक्षलग्रस्त मतदार संघात 12 नाव्हेंबरला आणि अन्य 72 मतदार संघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होईल.  भाजप आणि कॉंग्रेस या दोन मुख्य पक्षांखेरीज मायावती आणि अजित जोगी यांच्यात राजकीय आघाडी झाली असून या आघाडीत कम्युनिस्ट पक्षालाही स्थान देण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)