चौराईदेवी उत्सवाच्या अध्यक्षपदी राकेश मुऱ्हे

सोमाटणे (वार्ताहर) – येथील चौराईदेवी ऊत्सवाच्या अध्यक्ष पदी सोमाटणेचे माजी उपसरपंच राकेश शहाजी मुर्हे यांची निवड करण्यात आली. याही वर्षी सालाबादप्रमाणे चौराईदेवी सभाग्रुहामधे सभा आयोजित करूण चौराईदेवी ऊत्सव समितिची एकमताने स्थापन करण्यात आली.

उत्सवाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : राकेश (आप्पा) शहाजी मुऱ्हे (अध्यक्ष), कुलदिप माणिक मुऱ्हे (उपाध्यक्ष), प्रशांत दत्तात्रेय मुऱ्हे (उपाध्यक्ष), प्रविण प्रल्हाद मुऱ्हे (सचिव), सुधीर दिलीप मुऱ्हे (सहखजिनदार), विकास रामचंद्र मुऱ्हे (खजिनदार), विश्‍वजीत वसंत मुऱ्हे (सहसचिव), सदस्य – बाळासाहेब वाडेकर, मुकुंद मुऱ्हे, निलेश वाघमारे, दत्ता खिलारे, गोकुळ गायकवाड, संकेत परंडवाल, वाल्मिक दिवसे, अमोल मुऱ्हे, राहुल निघोजकर, आविनाश ढगे, प्रमोद गायकवाड, विजय मेदनकर आदी.

या वर्षीचा गावची यात्रा चार दिवस आहे, अशी माहिती राकेश मुऱ्हे यांनी दिली. विशेष म्हणजे महिलांसाठीही यावर्षी पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)