चौकशीचा फार्स कशाला, थेट अटक करा ! -नवाब मलिक

मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: मुंबईतील अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. मात्र चौकशी करण्याची गरज नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कामगार रुग्णालयाचे डायरेक्टर जनरलच या घटनेला जबाबदार आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौकशीचा फार्स कशाला, थेट अटक करा..

चौकशीचा फार्स कशाला, थेट अटक करा.. मुख्य प्रवक्ते Nawab Malik यांची मागणी मुंबईतील अंधेरी भागातल्या कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितलंय. मात्र चौकशी करण्याची गरज नाही, कायद्यातील तरतुदीनुसार कामगार रुग्णालयाचे डायरेक्टर जनरलच या घटनेला जबाबदार आहेत. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.#Andheri #KamgarHospital

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, 18 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)