चोरट्याने पळवले 40 हजाराचे सोने

सातारा- सातारा शहरातील एका महिलेकडून चोरट्याने सोन्याचे दागिने पळवले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिता ज्योतीराम घोरपडे रा. देशमुख नगर, सातारा या हॉटेल प्रिती जवळील बस स्टॉपला थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांची नजर चुकवुन चोरट्याने दागिने पळवले. यामध्ये 32 हजाराचे गंठण, 6 हजाराचे मिनी गंठण, सोन्याच्या साखळ्या असे 40 हजाराचे दागिने होते. घोरपडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याचा तपास पो.ना. गावीत करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)