चीनला तांदळाची निर्यात 

नागपूर -चीनला रवाना होण्यासाठी 100 टन बिगर बासमती तांदळाचा माल सज्ज असून नागपूरहून हा पहिला माल रवाना होणार आहे. चीनच्या सरकारी मालकीची अन्न प्रक्रिया कंपनी सीओएफसीओ हा तांदूळ घेणार आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे 19 भात गिरण्या आणि प्रक्रिया कारखान्यांनी चीनला बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधल्या क्विंदाओला या वर्षाच्या 9 जूनला भेट दिली होती त्यावेळी उभय देशातल्या संबंधित खात्यांमध्ये यासंदर्भात करार झाला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)