‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

इमरान खानच्या लवकरच ‘चीट इंडिया’ चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटातच्या आज टिझर रिलीज झाला असून यास सोशल मीडियावर भरभरून वापरकर्ते प्रतिसाद देत आहे. हा चित्रपट देशांतील शिक्षण व्यवस्थ तसेच शिक्षणाच्या बाजारीकरणाचे प्रश्नांवर भाष्य करणारा आहे.

-Ads-

या टीजरमध्ये अभिनेता इमरानच्या डायलॉगने सुरु होतो. ‘ऊपरवाला दुआ कबुल करता है, मैं सिर्फ कॅश लेता हूं,’ तसेच या टिझरमध्ये शिक्षण व्यवस्थेचे वास्तव दिसून येते. देशांतील शिक्षणाच्या मुद्दयांवर आधारित हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे.चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे.इमरान हाश्मी आणि श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सौमिक सेन यांनी दिग्दर्शित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)