चित्रपटप्रेमी अटलजींना बॉलीवूड अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

भारतीय राजकारणातील एक महान ऋषीतुल्य व्यक्तीमत्व, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाच्या दूर असलेले अटलजींच्या जाण्यामुळे देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, अनेक दिग्ग्ज नेत्यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अनके अभिनेत्यांनी सुद्धा अटलजींच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. अटलजी स्वतः चित्रपट प्रेमी होते त्यांनी हेमा मालिनी यांचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा पाहिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)