चित्रकला कार्यशाळेचे आयोजन

कुरवली- इंदापूर तालुका कलाध्यापक संघ व व्यंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब (ता. इंदापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संदिप पानसरे, अजित जगताप, प्रा. बीरू नायकुडे, संघाचे अध्यक्ष बापू कदम, कार्याध्यक्ष सुरेश कुंभार, अमोल कोकरे, कलावंत भिसे, नवनाथ कुंभार, उमेश लटके, प्रविण टिळेकर, सोमनाथ भालेराव व स्वाती भोसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)