चिंबळी परिसरात वारंवार वीज खंडीत

चिंबळी- चिंबळी (ता. खेड) परिसरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील ज्वारी व कांदा पिकाला पाणी कोठून देणार या विंवचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)