चिंबळी परिसरात भात पिके तरारली चिंबळी, दि. 28 (वार्ताहर) – खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, मोई, निघोजे, मोशी, केळगाव, माजगाव, मरकळ, सोळू, धानोरे आदी परिसरात गेल्या चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, बाजरी, वाल, मूग पिकांसह घेतलेल्या भात पीक तरारले आहे. या सगळ्याच पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे. चिंबळी, (ता. खेड) – येथील परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने खरीप हंगामातील भात पिके तरारली आहेत.

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, मोई, निघोजे, मोशी, केळगाव, माजगाव, मरकळ, सोळू, धानोरे आदी परिसरात गेल्या चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, बाजरी, वाल, मूग पिकांसह घेतलेल्या भात पीक तरारले आहे. या सगळ्याच पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)