चिंबळी ग्रामस्थांच्यावतीने सुरेश धस यांचा सत्कार

चिंबळी – उस्मानाबाद लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत माजी राज्य महसूलमंत्री सुरेश धस हे 76 मंतानी निवडून आले. तसेच त्यांची पुन्हा आमदारपदी निवड झाली त्याबद्दल चिंबळी ग्रामस्थांच्यावतीने खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे व चिंबळीचे माजी उपसंरपच अर्जुन अवघडे यांच्या हस्ते धस यांचा शाल श्रीफळ व गुलाब षुप्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किराणा भुसार मालाचे विक्रेते प्रकाश मेहता व इतर मान्यवरांसह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)