चिंबळीत विजेचा खेळखंडोबा

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील चिंबळी परिसरात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहे. त्यातच परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील ज्वारी व कांदा पिकाला पाणी कोठून देणार या विंवचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. तसेच गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सतत विज पुरवठा होत असल्याने कारखानदार व शेतकरी वर्ग हैराण झाले आहे. त्यातच ऐन दिवाळीतही गेल्या दोन दिवसांपासून वारंवार वीज पुरपठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)