चिंबळीत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

चिंबळी – कडक उन्हाळामुळे इंद्रायणी नदीचे पाणी व विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तसेच नदीच्या पात्रता जलपर्णीने वेढल्याने पाणी शिल्लक दूषित झाल्याने खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी गावात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण हद्दीत असलेल्या सार्वजनिक विहिरीत रोज सकाळी पाण्याचा टॅंकरद्वरे पाणी सोडल्यानंतर हे पाणी नळपाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्यासाठी सोडले जाते तर काही ठिकाणी टॅंकर फिरऊन घरोघरी पाणी दिले जात असल्याचे ग्रामसेवक दिनेश नांगरे यांनी सांगितेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)