कुरूळी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मिठाई

चिंबळी, कुरूळी (ता. खेड)  येथील माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रगतशील शेतकरी बाळासाहेब बागडे यांनी गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा जतन करीत दीपावली सणानिमित्त ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदमय वातावरणात साजरी व्हावी, या हेतूने त्यांना मिठाई आणि कपडे वाटप केले. याप्रसंगी प्रगतशील शेतकरी ज्ञानोबा बागडे, उद्योजक अनिल बागडे, रामदास बागडे, माजी चेअरमन अनिल बागडे, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे समन्वयक प्रमुख सुनील बटवाल, युवा उद्योजक नीलेश बागडे, सावता शिंदे मनोज बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)