चिंतामणराव मोरमारे पतसंस्थेकडून वाहनांचे वितरण

तळेघर- तळेघर येथील चिंतामणराव मोरमारे पतसंस्थेच्या वतीने या वर्षी महिंद्रा मराझो, महिंद्रा पिकअप व दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, बालयोगी गणेशनाथ महाराज, पतसंस्थेचे चेरमन शांताराम लुमाजी लोहकरे, सरव्यवस्थापक निवृत्ती गवारी, माजी उपसभापती सलीम तांबोळी, तळेघर गावाचे सरपंच चंद्रकांत उगले, सोसायटीचे सचिव तुकाराम मोरमारे, उपसरपंच ज्ञानेश्वर मेचकर, ह. भ. प. भारमल महाराज समवेत सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)