चिंचवडमध्ये कारची चोरी

चिंचवड – बिजलीनगरमधून इरटिका कारची चोरी झाली. ही घटना 12 डिसेंबरला रात्री अकरा ते पहाटे पाचच्या दरम्यान घडली.

उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय-56, रा. गिरीराज सोसायटी, बिजलीनगर) यांनी चिंचवड ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गायकवाड यांनी त्यांची इरटिका गाडी (एमएच 14, एफजी 2659) सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी केली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने ही गाडी चोरुन नेली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)