चार राज्यांमध्ये नोटांचा तुटवडा

नवी दिल्ली :  देशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांतल्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. जितक्या नोट पुरवणं आवश्यक होतं, तितक्या नोटांचा पुरवठा झाला नाही असं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितलंय. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

-Ads-

 

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)