चार मुख्य मागण्या…

नवी दिल्ली – अण्णांच्या चार मुख्य मागण्या आहेत. यात निवडणूक सुधारणा, कृषी मूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा आणि 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना पाच हजार रूपये पेंशन. महत्वाचे म्हणजे, आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा म्हणून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेतली होती.

महाजन पंतप्रधान कार्यालयाचा संदेश घेवून आले होते. मात्र, आता आश्वासनावर भागणार नाही. कॉंग्रेसवर विश्वास ठेवला आणि फसलो. ही चूक आता पुन्हा करणार नाही, असेही अण्णा यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)