चाकण येथे श्रीराम मंदिरात महाआरती

वाकी- अयोध्या येथे राम मंदिर व्हावे, यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक गेले असल्याने त्यांना पाठींबा व शुभेच्छा देण्यासाठी चाकण येथे श्रीराम नगरमध्ये शिवसेना व तेथील कार्यकर्त्यांच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी लहान मुलांसह येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकण येथील उद्योजक साहेबराव कड यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. शिवसेनेचे चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, उपशहर प्रमुख राजेंद्र खेडकर, स्वप्निल बिरदवडे, सुभाष वाडेकर, जयेश गावडे, समाधान पटाईत, नितीन शिंदे, महिंद्र थिटे, नागेंद्र पाटील, अनिकेत गोरे, श्रीनिवास कुलकर्णी, रवी आळणे, तुकाराम पिंजन, हनुमंत घुटे, अमर जोशी, अजय मनसुख आदि यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)