चिंकारा शिकारप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयातील 2 खटल्यांतून निर्दोष सुटलेल्या सलमान खान याची पुराव्यांअभावी जोधपूर न्यायालयाने देखील सुटका केली . एअरसेल म्यॅक्सिस गैरव्यवहार प्रकरणी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन व त्यांचे बंधू कलानिधी मारन यांच्यासह सर्व आरोपींची विशेष न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली . तर गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीतील एका प्रकरणात गांधीनगर न्यायालयाने 28 आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली .
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0