घटनाचक्र 2017 समाजकारण: यांनाही झाली शिक्षा…

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील बेकायदा कर्जवाटप प्रकरणी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह 16 जणांना 5 वर्ष तुरुंगवासाची जाणीव 60 हजार रुपये दंडाची शिक्षा अंबेजोगाई येथील सत्र न्ययालयाने सुनावली . सन 2008 मधील देशद्रोहाच्या एका खटल्यात बंदी घातलेल्य्या स्टुडंट्‌स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या संघटनेचा प्रमुख सफदर हुसेन नागोरी यांच्यासह अन्य 10 जणांना इंदोर येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली . दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन साईबाबा यांच्यासह महेश तिरकी ,पांडू नेर्ले ,हेम मिश्रा ,प्रशांत राही याना माओवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)