घटनाचक्र 2017 समाजकारण: मुंबईत घरोघरी शौचालय

मुंबई नगरीचा कारभार सांभाळणाऱ्या महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कंत्राट पद्धतीने सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था पाहिली जाते . परंतु हि व्यवस्था किती ढिसाळ आणि निकृष्ट दर्जाची असते याचे उदाहरण म्हणजे मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये शौचालय खचून कल्पना पिंपळे या महिलेचा झालेला मृत्यू . या दुर्घटनेला दीड वर्ष पूर्ण होत नाहीत तोच पुन्हा मंडाला परिसरात शौचालयाची जमीन खचून 3 जणांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे सर्वसामान्यांचा रोष उफाळून आला . दरम्यान घरापासून 30मीटर अंतरावर मलनिःसारण वाहिनी असल्यास घरात शौचालय बांधून देण्याचा नियम महापालिकेने शिथिल केला . घरोघरि शौचालय बांधण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हि योजना महापालिकेने राबविली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)