घटनाचक्र 2017 समाजकारण: पाथर्डी प्रकरण…

शाळकरी मुलीवर बलात्काराची एक घटना पाथर्डी तालुक्‍यातील तिसगाव येथे घडली. घरातून शाळेत निघालेल्या सातवीतील मुलीवर बलात्कार केला . या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि घटनेच्या निषेधार्थ तिसगाव व पाथर्डीत आंदोलन झाले. अशा अत्याचारी नराधमांना भर चौकात फासावर लट्‌कवणे हाच खरा न्याय होईल आणि त्यामुळे असा अपराध करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही .परंतु त्याच वेळी आता स्त्रियांनी देखील स्वतः खंबीर बनून अशा नराधमांना जागीच ठेचायला शिकले पाहिजे ती काळाची गरज आहे . तामिळनाडूतील जालिकट्टूच्या पार्श्ववभूमीवर राज्यातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्यासाठी पशु क्रूरता कायद्यात सुधारणा करणारे विधेयक यंदा महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केल्याने राज्यात देखील बैलगाड्यांच्या शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)