घटनाचक्र 2017 समाजकारण: न्यायालयीन घडामोडी

निवडणूक कायद्यात बदल…
यंदाच्या संपूर्ण वर्षात अनेक वर्ष प्रलंबित काही खटल्यांचे निकाल लागले . निवडणूक एक धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून उमेदवार किंवा त्याच्या समर्थकाने धर्म ,जात ,संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर ठरेल असा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल यंदा सर्वोच न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश टी . एस . ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)