घटनाचक्र 2017 समाजकारण: नौदलात पहिली स्त्री वैमानिक

90 च्या दशकाच्या प्रारंभी भारतीय सेनादलामध्ये महिलांना अधिकारीपदी घेण्यास सुरवात झाल्यापासून मागील अडीच दशकांमध्ये महिलांनी सातत्यपूर्ण कामगिरीने आपली दखल घ्यायला लावलेली आहे ,परिणामी तिन्ही दलांमधील अधिकाधिक विभागांची कवाडे महिलांसाठी खुली होऊ लागलेली आहेत . यंदा उत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नौदलातील पहिली वैमानिक बनण्याचा मान मिळवला . तर दिल्लीच्या आस्था सेहगल,पुद्दुचेरीची रूपा ए . आणि केरळची शक्ती माया या तिघी नौदलाच्या नेव्हल आर्मामेंट इन्स्पेकटरेट विभागातील पहिल्याच अधिकारी ठरल्या आहेत . या भारतीय तरुणींची हि कौतुकास्पद कामगिरी आम्ही भारतीय नारी घेऊ कर्तृत्वाची उंच भरारी याच युक्तीची सिद्धता दर्शविणारी ठरते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)