घटनाचक्र 2017 समाजकारण: गौरी लंकेश हत्त्या…

पुरोगामी विचारांच्या समाजसुधारकांवर हल्ले चढवूंन त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याची विकृत आणि बुरसटलेल्या विचारांची प्रवृत्ती सध्या समाजात खुलेआम गुन्हेगारी करताना दिसतेय . अशा लोकांच्या पाठीमागे याच समाजातील सनातनी प्रवृत्ती लपलेल्या आहेत हे उघड आहे. अशाच प्रवृत्तींनी गौरी लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका,हिंदुत्त्ववादी नेते आणि मोदी सरकारच्या कडव्या टीकाकार ,तसेच नक्षलवादी व डाव्या विचारसरणीच्या खुल्या समर्थक असलेल्या जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घराच्या आवारातच गोळ्या झाडून हत्या केली . या निर्घृण हत्येचा समाजातील सर्व स्तरातून निषेध झाला .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)