घटनाचक्र 2017 समाजकारण: किडनी रॅकेट…

यंदाचं महाराष्ट्रात करोडोंचा झोल असलेले किडनी रॅकेट प्रकरण उघड झाले. आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रसह पंजाब ,जम्मू काश्‍मीर ,उत्तर प्रदेश अशा 5 राज्यांमध्ये पसरल्याचे पोलीस तपासात उघड झाले . या राज्यांमधील अनेक बड्या धेंडांनी 40 लाख रुपये मोजून किडनी विकत घेतल्याचे या तपासात आढळून आले . शरीराच्या महत्वपूर्ण अवयवांचा असा अनधिकृत व्यापार करणाऱ्याना कायद्याने आजन्म कारावासाची शिक्षाच व्हायला हवी .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)