घटनाचक्र 2017 समाजकारण: ओला- उबेरवर नियंत्रण…

प्रवाशांकडून मागणी वाढताच भाडेही वाढवणाऱ्या ओला, उबेर, टॅक्‍सी फॉर शुअर अशा संकेतस्थळ आधारित टॅक्‍सीसेवाना राज्य सरकारने चांगलाच चाप लावला . महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम 2017 परिवहन विभागातर्फे आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे टॅक्‍सीवाल्यांच्या जादा भाडे आकारणीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले आहे आणि प्रवाशांची होणारी लूट थांबली आहे. त्याचवेळी ओला, उबेर सारख्या खाजगी ट्याक्‍सी सेवांना तुल्यबळ सेवा देणे शक्‍य होण्याच्या दृष्टीने काळ्या पिवळ्या ट्याक्‍सीनाही एसी सेवा चालविण्याची मंजुरी सरकारने दिली . त्यामुळे आता काळ्या पिवळ्या टॅक्‍सी 20 टक्के जादा दर आकारून ही सेवा पुरवू शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)