घटनाचक्र 2017 समाजकारण: इस्लामिक रिसर्च फाउंडेशन…

दहशतवाद्यांना चिथावणी देण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या तथाकथित सर्वेसर्वा डॉ . झाकीर अब्दुल करीम नाईक याच्या संस्थेवर न्यायालयाने यंदा बंदी घातलीच शिवाय गेल्या काही वर्षात अनेक चिथावणीखोर आणि इतर धर्मियांची भावना दुखावणारी भाषण करतानाच देणग्यांच्या नावाखाली करोडोंची माया जमवणाऱ्या झाकीरवर विशेष एनआयए न्यायालयाने आरोपपत्र दाखल केले आहे . या प्रकरणातून समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या या समाजकंटकाचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आला ते बरेच झाले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)