घटनाचक्र 2017 समाजकारण: आरोग्यसेविकांना अच्छे दिन…

ऊन ,पाऊस ,थंडीवाऱ्याची तमा न बाळगता झोपडपट्ट्यांमध्ये फिरून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या तब्बल 4 हजार कष्टकरी आरोग्यसेविकांच्या 14 वर्षांच्या लढ्याला यंदा यश आले . या आरोग्यसेविका महापालिकेच्या कर्मचारी असून त्याना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले . गर्भामध्ये व्यंग असल्यामुळे 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मागणाऱ्या डोंबिवलीच्या 22 वर्षीय विवाहितेला सर्वोच्च न्यायालयाने अपवादात्मक प्रकरण मानून दिलासा देत गर्भपाताची परवानगी दिली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)