घटनाचक्र 2017 समाजकारण: आमदाराला सुनावली शिक्षा…

6 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यात मोटार घुसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधव याना औरंगाबाद सत्र न्यायालयाने 1 वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड ठोठावला . याला म्हणतात कायद्यासमोर सारे समान


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)