घटनाचक्र 2017 समाजकारण:मुद्रित माध्यमेच लोकप्रिय…

टीव्ही वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांच्या आव्हानापुढे वृत्तपत्रांना तग धरणे दिवसेंदिवस कठीण होत जाईल अशी भीती साफ निराधार ठरली आहे . वृत्तपत्रांनी हि सर्व आव्हाने लीलया पेलली असून संपूर्ण भारतात गेल्या 10 वर्षांमध्ये वृत्तपत्रांच्या प्रतींमध्ये सरासरी 2.37 कोटींची वाढ झाली आहे . विशेष करून मार्केटमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक वृत्तपत्रांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे . अशी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्‍यूलेशन या अग्रणी संस्थेने जाहीर केलेली आकडेवारी सांगते . अर्थातच काळ कितीही बदलला तरी मुद्रित माध्यमांना मरण नाही हेच खरे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)