घटनाचक्र 2017 समाजकारण:टुजी घोटाळा झालाच नाही?

टूजी स्पेक्‍ट्रमवाटपात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालाच नव्हता असा निष्कर्ष सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल सात वर्षांच्या सुनावणीनंतर काढला आहे. काही लोकांनी मोठ्या कौशल्याने निवडक सत्य मांडून स्पेक्‍ट्रम वाटपाला घोटाळ्याचे स्वरूप दिले . मात्र असा कोणताच घोटाळा घडलेला नाही अशा निसंदिग्ध शब्दात न्यायमूर्ती ओमप्रकाश सैनी यांनी हा ऐतिहासिक निकाल सुनावला. याचबरोबर माजी दूरसंचार मंत्री ए . राजा तसेच द्रमुकचे सर्वेसर्वा एम. के. करुणानिधी यांच्या खासदार कन्या कनिमोळींसह 19 आरोपींची निर्दोष सुटका झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)