घटनाचक्र 2017 अर्थकारण…

यंदाच्या वर्षापासूनच केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प देशाच्या अर्थसंकल्पातच समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. ज्यामुळे अनेक वर्षांपासूनची रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा संपुष्टात आली. संपूर्ण देशातील विविध करप्रणालींची एकत्र मोट बांधत यंदाचं एक राष्ट्र एक कर प्रणाली अर्थात जीएसटीची नवी पद्धत देखील अस्तित्वात आणली गेली. बांधकाम क्षेत्रावर कायद्याचा वचक बसविणारा आणि गृहखरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हिताचा महारेरा कायदा देखील अंमलात आल्याने देशभरातील गृहनिर्माण व्यावसायिकांच्या फसवाफसविला चाप बसला. एकूणच या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण 2017 या वर्षातील अर्थकारणाचा वेध घेणार आहोत.

सुबोध रणशेवरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)