घटनाचक्र 2017 अर्थकारण ; भीम अॅप व केवायसी

यंदाच्या वर्षापासूनच डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने सर्व ग्राहकांना मोबाइल बॅंकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व बॅंकांना दिले आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठीच सरकारने भीम अॅप देखील सुरू केले.

त्याचबरोबर बॅंक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना हे खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक करण्यात आले तसे न करणाऱ्यांची खाती बंद केली जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. शिवाय देशातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांना विनाशुल्क रक्कम काढण्यावर मर्यादा देखील लागू केली गेली. या मर्यादेनुसार महिन्यातून फक्त चारच व्यवहार विनाशुल्क करता येणार असून त्यापुढील प्रत्येक व्यवहारावर 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)