घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; टेनिस

भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झासाठी जानेवारीचा पहिलाच सप्ताह आनंदाचा गेला . अमेरिकेच्या येथून मनटेक सॅंड सह सानियाने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे जेतेपद पटकावले . यंदाच्या चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे जेतेपद स्पेनच्या रॉबर्टो बिटिस्टा गगूंत याने पटकावत मोसमाची धडाक्‍यात सुरवात केली .

सर्व्हियाचा टेनिसपटू नोव्हाक जेकोविचने कतार ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेचा 6-3 ,5-7 ,6-4 असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)