घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; वेस्ट इंडीजविरुद्ध विजय

विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची वन डे मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. ऑगस्ट महिन्यात भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिका पार पडली . कर्णधार विराट कोहलीने केलेल्या 116 चेंडूतील नाबाद 110 धावा आणि वेगवान गोलन्दाज भुवनेश्वर कुमारने कारकिर्दीतील प्रथमच मिळवलेले 5 बळी याच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 6 विकेट्‌सनी पराभूत करत 5 सामन्यांची हि मालिका जिंकली . डिसेंबर महिन्यातील 3 सामन्यांची श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका देखील 1-0 च्या फरकाने भारतानेच जिंकली .कुलदीप यादव ,युजवेंद्र बहल यांची प्रभावी फिरकी तसेच सलामीवीर शिखर धवनचे शतक व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकामुळे भारताने निर्णायक वनडे त श्रीलंकेवर 8 विकेट्‌सनी विजय मिळवत 3 सामन्यांची हि मालिका देखील 2-1 च्या फरकाने जिंकून आनंद साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)