घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; वर्ल्ड कप उपविजेतेपद

संग्रहित छायाचित्र

आयसीसीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यादरम्यान तिने कारकिर्दीतील 6000 धावांचे शिखर गाठून सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळवला . हरमनप्रीत कौरने केलेल्या नाबाद 171 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारतीय महिलांनी या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत बलाढ्य आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली . शेवटी मात्र आवाक्‍यातील लक्ष्य पण महत्वाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता न आल्याने महिला वन डे वर्ल्ड कप जिंकून जगज्जेते होण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले . क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर पार पडलेल्या चुरशीच्या फायनलमध्ये इंग्लडने भारतावर 9 धावांनी मात करत मोहोर उमटवली . इंग्लड चे हे चौथे विजेतेपद ठरले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)