घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; अंधांचा वर्ल्ड कप

भारताच्या अंध क्रिकेट संघाने पाकिस्तानचा 9 विकेट्‌सनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा अंधांच्या टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपवर यंदा नाव कोरले . फेब्रुवारी महिन्यात हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानावर पार पडलेली बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका भारताने 208 धावांनी जिंकली. आणि या यशासह भारताचा अपराजित राहण्याचा सिलसिला 19 कसोटीमध्ये कायम राहिला . फिरकी गोलंदाजी खेळण्यात वाकबगार मानल्या जाणाऱ्या भारतीय फलंदाजाना स्टीफन ओफिक आणि नाथन लायन या फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः गुंडाळत 333 धावांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी भारताने गमावली. मात्र चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्‌सनी पराभूत करत चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली . यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगचा विजेता संघ मुंबई इंडियन्स ठरला तर रायझिंग पुणे संघाला हार पत्करावी लागली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)