घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; आशियाई अॅथलेटिक्‍स

यंदा जुलै महिन्यात पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताच्या महिलांच्या गोळाफेक प्रकारात मनप्रीत कौरने तर पुरुषांच्या थाळीफेक मध्ये विकास गौडाने ब्रॉन्झ पदक मिळवले . निर्मला शेवरनने महिलांच्या 400 मीटर मध्ये सुवर्ण मिळवले तर पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत मोहंमद अनासने सुवर्ण पटकावले . याच स्पर्धांमध्ये पुरुषांच्या 1500 मीटरचे सुवर्ण पदक अजय कुमारने आणि महिलांचे चित्रा ने पटकावले . 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सुधा सिंग या महिलेने सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला . आशियाई अॅथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धेत भारताने 12 सुवर्ण 5 रौप्य आणि 12 ब्रॉन्झ पदक मिळवत चीनला मागे टाकले आणि अव्वल स्थान मिळवले . भारताचा नेमबाज अंकुर मित्तलने सातव्या आशियाई शॉटगन अजिंक्‍यपद सपरहेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक मिळवले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)