घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; विम्बल्डन

जुलै महिन्यात प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत व्हीनस विल्यम सारख्या तंगड्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत स्पेनच्या गर्बिन गुगुरुझाने आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते . याच स्पर्धेत स्वित्झरलॅंडच्या रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मरीन चिलीवर 6-3,6-1,6-4 अशा 3 सरळ सेटमध्ये विजय मिळवून विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विक्रमी आठवे विजेतेपद मिळवले . या निमित्ताने फेडररने 35 व्या वर्षी विम्बल्डन जिंकण्याचा पराक्रमही केला. जर्मनीच्या अलेक्‍झांडर स्व्हरेन योनने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला 6-3,6-4 असे नमवून रॉजर्स कप टेनिस कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)