घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; ऑस्ट्रेलियन ओपन

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत सेरेना विल्यम्सने नवा विक्रम रचला . थोरली बहीण व्हीनस विल्यम्सवर 6-4,6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत कारकिर्दीत सातव्यांदा तिने हि स्पर्धा जिंकली. हे तिच्या एकेरीच्या कारकिर्दीतील 23 वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद ठरले. स्टेफीच्या 22 ग्रॅंडस्लॅम जेतेपदाची पराक्रमाला मागे टाकण्याची किमया तिने या निमित्ताने केली. सदाबहार रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद प्राप्त केले आणि त्याच्या नावावर एकूण 18 ग्रॅंडस्लॅम ची नोंद झाली.

भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसचे डेव्हिस कप टेनिस मध्ये विक्रमाचे स्वप्न देखील यंदा भंगले. या स्पर्धेत दुहेरीच्या लढतीत मायकेल व्हीनस आणि आर्तेम सीताक यांनी भारताच्या पेस आणि विष्णू वर्धनवर मात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)