ग्रीन कार्पेटवर अवतरल्या ‘सिनेतारका’…

बॉलिवूडमधील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे 18 वे वर्ष होते. हा सोहळा 14 आणि 15 जुलै रोजी न्यूयॉर्क शहरात पार पडला. या सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सचा स्टायलिश अंदाज लक्ष वेधून घेणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)