ग्रामपंचायत सदस्यांनीच चालवली घंटागाडी

पारगाव शिंगवे-पारगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्याच्या ट्रक्‍टर चालक कर्मचारी उपलब्ध नसल्याने ग्रांमपंचायत सदश्‍य किरण ढोबळे व सचिन देवडे यांनी गावात घंटागाडी घेऊन कचरा गोळा करण्याचे काम करून स्वच्छता अभियानाचा एक आदर्श घालून दिला आहे आणि शेवटी ग्रामपंचायतीने चालकाची व्यवस्था करून कचरा गोळा करण्याच्या कामाला
सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)