ग्रामदैवत पिरसाहेब उदगीर बाबा यात्रा

नीरा नरसिंहपूर- पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ग्रामदैवत पिरसाहेब उदगीर बाबा यात्रेची सांगता झाली. यात्रेनिमित्त जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनीही उदगीर बाबाचे दर्शन घेतले. यावेळी उदगीर बाबांच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक आले होते. यात्रेनिमित्त मिठाई, खेळण्याचे स्टॉल होते.

यावेळी पिंपरी गावचे प्रमुख पांडुरंग नाना, अनंता बोडके, बबन बोडके, प्रभाकर बोडके, श्रीकांत बोडके, समाधान बोडके, बाळासाहेब घाडगे, सरपंच आबासाहेब बोडके, रामचंद्र लावंड, दादाभाई शेख, वर्धमान बोडके, नामदेव बोडके, संजय बोडके, बाळासाहेब घाडगे, नबीलाल शेख, सिकंदर शेख, बाळासाहेब शेख, ताजुद्दीन शेख, तय्यब शेख, संतोष सुतार, रमेश नगर, भागवत सुतार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)