गौरी-गणपती विसर्जन पुण्यात जल्लोषात सुरु (पहा व्हिडीओ)

पुणे : आज पुण्यामध्ये नेहमी प्रमाणे गौरी गणेशाचे विसर्जन हे उत्सहामध्ये झाले. आज सातव्या दिवशी अनेक घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भिडे पुलाजवळील विसर्जन हौद येथे भाविक आपल्या लाडक्या गणपतीला विधीपूर्वक आरती करून निरोप देत होते. बऱ्याच विसर्जन मिरवणूका ह्या रथ , कार यांमधून येत होत्या. वाजत गाजत , ढोल पथकाच्या साथीने लोक आनंदाने या मिरवणूकीमध्ये सहभागी होत होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)