गौरीशंकर कॉलेजचे थ्रो बॉल स्पर्धेत यश

सातारा – एसकेएस फार्माच्यावतीने कै. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्सिट्युट ऑफ फार्मसी, मसूर येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये गौरीशंकरच्या कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्मसी देगाव, सातारा येथील विद्यार्थ्यीनींनी क्रीडा स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रो-बॉल, बॅडमिटंन, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत थ्रो बॉल स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी सलग तिसऱ्या वर्षीही विजेतेपद कायम राखले.

यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन प्रा. मदन जगताप, व्हा. चेअरमन मिलिदं जगताप, संचालक डॉ. अनिरूध्द्‌ जगताप, जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या एन. व्ही. पिंपोडकर, डॉ. एन. एच. आलूरकर व उपप्राचार्य डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)