गोरेगाव ते पनवेल थेट प्रवास करता येणार !

मुंबई: आजपासून गोरेगाववरुन लोकल न बदलता थेट पनवेलपर्यंत जाता येणार आहे. हार्बर मार्गाचा अंधेरी ते गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. आज त्याचे लोकापर्ण होणार आहे.

सध्या हार्बर मार्ग सीएसएमटी ते वाशी, पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल अंधेरीपर्यंतच धावत होत्या. मात्र हा मार्ग गोरेगावपर्यंत वाढवण्याची मागणी होत होती. ती अखेर मान्य झाली असून, आजपासून प्रत्यक्षात उतरली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)